Crop Insurance : नंदुरबार जिल्ह्यात एक रुपयात पीक विमा योजनेला अल्प प्रतिसाद

Nandurbar News नंदुरबार जिल्ह्यात एक रुपयात पीक विमा योजनेला अल्प प्रतिसाद
Crop Insurance
Crop InsuranceSaam tv
Published On

सागर निकवाडे 
नंदूरबार
 : राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पिक विमा काढण्याची योजना सुरू करण्यात आली आहे. परंतु या योजनेला नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातून अल्प प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे आज अंतिम मुदत असल्याने किती शेतकरी (Farmer) विमा काढतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (Latest Marathi News)

Crop Insurance
Support To Sambhaji Bhide : संभाजी भिडेंच्या समर्थनार्थ काेल्हापूरसह साता-यात हजाराे युवक उतरले रस्त्यावर

शेतकऱ्यांनी पेरणी केल्यापासून तर पीक काढण्यापर्यंत कुठलाही नुकसान झाल्यास या पिक विमाद्वारे शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे. त्यामुळे आज एक रुपयात पिक विमा काढण्याची शेवटची मुदत आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी आज जास्तीत जास्त एक रुपयात पिक विमा या योजनेच्या लाभ यासाठी कृषी आणि महसूल विभागातील प्रयत्न करत आहेत. 

Crop Insurance
Akola Crime News : युवतीच्या मृत्यू प्रकरणी आरोपीला अटक; खुनाचा गुन्हा दाखल

पपईची लागवड अधिक 

नंदुरबार जिल्ह्यात एक रुपयात पिक विमा (Crop Insurance) या योजनेला अल्पसा प्रतिसाद मिळाला आहे. तर दुसरीकडे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पपई उत्पादक शेतकरी आहे. मात्र पीक विमा पिकाला समाविष्ट केल्या नसल्याने अनेक शेतकरी या योजनेपासून वंचित राहणार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com