ईडीने जरंडेश्वर कारखान्यावर केलेल्या कारवाई विरोधात शेतकरी आक्रमक...

कोरेगाव तालुक्यात असणारा जरंडेश्वर शुगर मिल या कारखान्यावर ईडी ने कारवाई केल्यानंतर जिल्ह्यातील कोरेगाव,वाई,खंडाळा खटाव या तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत.
ईडीने जरंडेश्वर कारखान्यावर केलेल्या कारवाई विरोधात शेतकरी आक्रमक...
ईडीने जरंडेश्वर कारखान्यावर केलेल्या कारवाई विरोधात शेतकरी आक्रमक...

सातारा - जिल्ह्यातील कोरेगाव Koregaon तालुक्यात असणारा जरंडेश्वर शुगर मिल Sugar Mill या कारखान्यावर ईडी ED ने कारवाई केल्यानंतर जिल्ह्यातील कोरेगाव,वाई,खंडाळा खटाव या तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी Farmer हवालदिल झाले आहेत. यावर्षी सुमारे २२ हजार हेक्टर क्षेत्रात उसाची नोंद या कारखान्यामध्ये Factroy झाली असून येवढ्या उसाचे करायचे काय असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. Farmers are aggressive against the action taken by ED on Jarandeshwar factory

हे देखील पहा -

यासाठी कोरेगाव येथे तहसीलदार कार्यलयात ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी मोर्चा काढला या मोर्चात वाई कोरेगाव खटाव तालुक्यातील शेतकरी शेकडोच्या संख्येने सहभागी झाले होते. जरंडेश्वर शुगर कारखान्यावर ईडी ने केलेली कारवाई चुकीची असल्याचे सांगत हा सर्व प्रकार राजकीय सूडबुद्धीने केला असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे. केंद्र सरकारने याची दखल घेऊन जरंडेश्वर कारखाना पूर्ववत सुरू ठेवावा या मागणीचे निवेदन कोरेगाव तहसीलदारांना देण्यात आले.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com