Summer Skincare Tips
Summer Skincare Tips Yandex
वेब स्टोरीज

Summer Skincare Tips: उन्हाळ्यात त्वचेला अ‍ॅलर्जी होते, करा 'हे' घरगुती उपाय

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
Sunlight

सुर्यप्रकाश

उन्हाळ्यात अनेकांना सुर्यप्रकाश आणि घामामुळे त्वचेवर पुरळ आणि अ‍ॅलर्जी होऊ शकते.

Medicines

औषधे

अ‍ॅलर्जी टाळण्यासाठी अनेक प्रकारचे औषधे आणि क्रिम्सचा वापर केला जातो.

Tips

टिप्स

यासाठी तुम्ही काही घरगुती टिप्स वापरु शकता ज्यामुळे अशा अ‍ॅलर्जी होणार नाही.

Skin

त्वचा

उन्हाळ्यात त्वचा कोरडी पडते त्यावेळी त्वचेवर लाल टिपके, मुरुम आणि पुरळ यासारख्या समस्या दिसून येतात.

Coconut Oil

खोबरेल तेल

त्वचेवरील पूरळ दूर करण्यासाठी खोबरेल तेल आणि कापूर वापरा.

Alum

तुरटी

अ‍ॅलर्जी झालेल्या जागेवर तुरटी लावल्यामुळे पुरळ येत नाही आणि खाज कमी होण्यास मदत होते.

Ice

बर्फ

उष्णतेमुळे खाज किंवा अ‍ॅलर्जी होत असल्यास बर्फ लावल्यामुळे आराम मिळतो.

Disclaimer

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Priyadarshini Indalkar

NEXT: अग तू हसलीस अन् चाहत्यांच्या मनातच बसलीस.....

Maharashtra Politics: मी दिलेलं चॅलेंज स्वीकारलं नाही; श्रीकांत शिंदेंनी आदित्य ठाकरेंना डिवचलं

Who is Shashank Rao: बेस्ट स्ट्राईक, ऑटो युनियनचा झंझावती आवाज शशांक राव आहेत तरी कोण?

Maharashtra Election: राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी येणार एकाच मंचावर? शिवाजी पार्कात होणार सभा

Bihar Wedding Viral News : अजब-गजब प्रेम कहाणी: विधूर जावयासोबत सासऱ्यानेच लावलं बायकोचं लग्न

May Month Horoscope: या राशींसाठी येणारे 30 दिवस ठरतील वरदान, मेष राशीत मंगळाचा प्रवेश ठरणार लाभदायक

SCROLL FOR NEXT