Priyadarshini Indalkar: अग तू हसलीस अन् चाहत्यांच्या मनातच बसलीस....

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रियदर्शनी इंदलकर

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम प्रियदर्शनी इंदलकर नेहमी चर्चेत असते.

Priyadarshini Indalkar | Instagram

कॉमेडी

प्रियदर्शनी आपल्या कॉमेडीच्या अचूक टायमिंगने प्रेक्षकांची मने जिंकते.

Priyadarshini Indalkar Photos | Instagram/ @shini_da_priya

जन्म

प्रियदर्शनीचा जन्म २० सप्टेंबर १९९५ रोजी पुण्यात झाला.

Priyadarshini Indalkar | Instagram

पुणे

प्रियदर्शनी मूळची पुण्याची आहे.

Priyadarshini Indalkar Photos | Instagram

ती फुलराणी

प्रियदर्शनी ती फुलराणी या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.

Priyadarshini Indalkar Photos | Instagram

करिअरची सुरुवात

प्रियदर्शनीने मॉडेलिंगपासून आपल्या करिअरची सुरुवात केली.

Priyadarshini Indalkar | Instagram

सोशल मीडिया

प्रियदर्शनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते.

Priyadarshini Indalkar | Instagram

फोटो

प्रियदर्शनीने नुकते नीळ्या रंगाच्या कॉटन साडीतील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे.

Priyadarshini Indalkar | Instagram

कौतुकाचा वर्षाव

प्रियदर्शनी या फोटोत खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या फोटोंवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.

Priyadarshini Indalkar | Instagram

Next: गोव्यात सायली संजीवचा धुमाकूळ, नवीन फोटो पाहा

Sayali Sanjeev | Instagram