Sayali Sanjeev: गोव्यात सायली संजीवचा धुमाकूळ, नवीन फोटो पाहा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सायली संजीव

मराठमोळी अभिनेत्री सायली संजीव आपल्या अभिनयाने आणि हटके अंदाजाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.

Sayali Sanjeev | Instagram

करिअरची सुरुवात

सायली संजीवने छोट्या पडद्यापासून आपल्या करिअरची सुरुवात केली.

Sayali Sanjeev Photos | Instagram/ @sayali_sanjeev_official

काहे दिया परदेस

सायलीची 'काहे दिया परदेस' ही मालिका प्रेक्षकांना खूप जास्त आवडली होती.

Sayali Sanjeev Photos | Instagram

सोशल मीडिया

सायली संजीव सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते.

Sayali Sanjeev | Instagram

गोवा ट्रीप

सायली सध्या गोव्यामध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.

Sayali Sanjeev | Instagram

अभिज्ञा भावे

सायली अभिनेत्री अभिज्ञा भावे आणि तिचा नवरा मेहुलसोबत गोव्यात मज्जा करताना दिसत आहे.

Sayali Sanjeev | Instagram

सोशल मीडिया

सायलीने नुकतेच गोव्यातील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे.

Sayali Sanjeev | Instagram

फोटोशूट

सायलीने समुद्रकिनारी सुर्यास्तावेळी छान फोटोशूट केले आहे.

Sayali Sanjeev | Instagram

चाहत्यांनी केले कौतुक

सायलीच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Sayali Sanjeev | Instagram

Next: किणकिण कांकणं, रुणझुण पैंजणं, सजली नटली नवरी आली

Sonalee Kulkarni | Instagram