Sonalee Kulkarni: किणकिण कांकणं, रुणझुण पैंजणं, सजली नटली नवरी आली

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोनाली कुलकर्णी

मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आपल्या हटके अंदाजाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.

Sonalee Kulkarni | Instagram

पूणे

सोनाली ही मूळची पूण्याची आहे. तिने आपले शिक्षण पुण्यातून पू्र्ण केले आहे.

Sonalee Kulkarni | Instagram

चित्रपट आणि मालिका

सोनाली अनेक चित्रपट, मालिका आणि वेबसीरीजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

Sonalee Kulkarni | Instagram

बकुळा नामदेव घोटाळे

सोनालीने आपल्या करिअरची सुरुवात 'बकुळा नामदेव घोटाळे' या चित्रपटातून केली आहे.

Sonalee Kulkarni | Instagram

फोटोशूट

सोनालीने नुकतेच रॉयलतस्ता या ब्रँडसाठी सुंदर फोटोशूट केले आहे.

Sonalee Kulkarni | Instagram

नऊवारी साडी

सोनालीने गोल्डन कलरची नऊवारी साडी नेसली आहे.

Sonalee Kulkarni | Instagram

लूक

नऊवारी साडी, केसात गजरा, डोक्याला मुंढावळ्या असा नवरीचा लूक तिने केला आहे.

Sonalee Kulkarni | Instagram

महाराष्ट्रीयन लूक

सोनालीचा हा महाराष्ट्रीयन लूक चाहत्यांना खूपा जास्त आवडला आहे.

Sonalee Kulkarni | Instagram

Next: अभिनेत्री मृणाल दुसानिस सध्या काय करते?

Mrunal Dusanis | Instagram