Mrunal Dusanis: अभिनेत्री मृणाल दुसानिस सध्या काय करते?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मृणाल दुसानिस

मृणाल दुसानिस ही छोट्या पडद्यावरील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.

Mrunal Dusanis | Instagram

मालिका

मृणाल दुसानिस 'माझिया प्रियाला प्रीत कळेना', 'तू तिथे मी' या मालिकांमध्ये झळकली आहे.

Mrunal Dusanis | Instagram

इंडस्ट्रीपासून लांब

मृणाल दुसानिस अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीपासून लांब आहे.

Mrunal Dusanis | Instagram

अमेरिकेत स्थायिक

मृणाल दुसानिस सध्या अमेरिकेत तिचा नवरा नीरजसोबत राहत आहे.

Mrunal Dusanis | Instagram

कुटुंबायांसोबत वेळ घालवणे

मृणालने आपल्या कुटुंबियांना वेळ देण्यासाठी इंडस्ट्रीपासून लांब राहण्याचा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे.

Mrunal Dusanis | Instagram

नूर्वी

मृणालला एक मुलगी आहे. तिचे नाव नूर्वी आहे.

Mrunal Dusanis | Instagram

मायदेशी परतली आहे

मृणाल नुकतीच मुलगी आणि नवऱ्यासोबत मायदेशी परतली आहे.

Mrunal Dusanis | Instagram

शशांक केतकर

मृणाल नुकतीच अभिनेता शशांक केतकरला भेटली. त्यामुळे हे दोघं पुन्हा एकदा एकत्र दिसणार का अशा चर्चांना उधाण आले आहे.

Mrunal Dusanis | Instagram

Next: दहावी-बारावीनंतर सुट्ट्यांमध्ये 'हे' कोर्स करा

Computer Course | yandex