Peacock saam tv
वेब स्टोरीज

नेपाळचा राष्ट्रीय पक्षी कोणता? उत्तर ऐकून थक्क व्हाल

नेपाळचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे, हे तुम्हाला माहीत आहे का? नेपाळचा राष्ट्रीय पक्षी भारताच्या मोराइतकाच सुंदर आणि आकर्षक आहे.

Surabhi Jayashree Jagdish

आपल्या देशाचा राष्ट्रीय पक्षी

आपण सर्वजण जाणतो की, मोर हा आपल्या देशाचा राष्ट्रीय पक्षी आहे.

जगातील सर्वात सुंदर पक्षी

मोर हा या पृथ्वीवरील सर्वात सुंदर पक्षी मानला जातो.

नेपाळचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे?

पण तुम्हाला माहिती आहे का की, नेपाळचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे?

आश्चर्य वाटेल

या प्रश्नाचे उत्तर समजल्यावर निश्चितच तुम्हाला विचारात पडाल.

हिमालयी मोनाल

नेपाळचा राष्ट्रीय पक्षी हिमालयी मोनाल असल्याची माहिती आहे.

उत्तराखंडशी खास नातं

हिमालयी मोनालचा उत्तराखंड राज्याशी देखील अतिशय खास संबंध आहे.

उत्तराखंडचा राज्य पक्षी

हिमालयी मोनाल हा उत्तराखंडचा राज्य पक्षी म्हणूनही ओळखला जातो.

सर्वाधिक शिकलेला मुघल बादशाह कोण होता?

महामार्गावर भयंकर घडलं, कंटेनरचा ब्रेक फेल, ९ चारचाकींना उडवलं; घटना CCTVत कैद

Viral Social Media Post : ड्रग्ज पार्टीनंतर न्यूड पार्टीचे आमंत्रण, इन्स्टाग्रामवरील पोस्टमुळे वाद, नेमकं प्रकरण काय आहे?

Heavy Rain : पैठण तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस; २० गावांचा संपर्क तुटला

Maharashtra Live News Update: वणीत ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी आक्रमक; मोदी, शहांविरोधात घोषणाबाजी

Parbhani Rain: परभणीत मुसळधार पावसाचा तडाखा; जिंतूर तालुक्यात घरे व मंदिरे पाण्यात|VIDEO

SCROLL FOR NEXT