Ramdas Badhe: मन हेलावणारं दृश्य! शहीद वडिलांना निरोप देताना मुलाची देशभक्ती, 'जय हिंद'च्या नाऱ्यानं डोळे पाणावले

Sangamner Jawan Ramdas Bhade Funeral Video : संगमनेर तालुक्यातील मेंढवन या छोट्याशा गावातील रामदास बढे हे गेल्या २४ वर्षांपासून भारतीय सैन्यदलात कार्यरत होते. दोन महिन्यानंतर ते सेवानिवृत्त देखील होणार होते.

Samgamner Army Man News: जम्मू-काश्मीरमधील तंगदार सेक्टरमध्ये देशसेवेचे कर्तव्य बजावत असताना अहिल्यानगर जिल्ह्यातील सुपुत्राने वीरमरण आलंय. संगमनेर तालुक्यातील मेंढवण गावचे रामदास बढे गेल्या २४ वर्षांपासून सैन्यदलात हवालदार म्हणून कार्यरत होते.

त्यांच्या पार्थिवावर अंतिम दर्शनासाठी हजारोंची गर्दी झाली. मात्र, श्रद्धांजली अर्पण करताना त्यांच्या मुलाने "जय हिंद"चा नारा देत वडिलांना अखेरचा निरोप दिला. हा भावनिक क्षण उपस्थित सर्वांना अतिशय भावून करणारा ठरला.

बाप-लेकाची पहिली आणि शेवटची भेट..

गेल्या काही दिवसापूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील एका अशाच प्रसंगाने सर्वजण भावून झाले होते. कोल्हापूरातील शाहूवाडी येथील जवानाला भारत- चीन सीमेवर कर्तव्य बजावताना वीरमरण आले होते.

Sangamner Jawan Ramdas Bhade Funeral Video
Suraj Chavan Emotional: "आज आई पप्पा असते तर..." बिग बॉस विजयाचा 'तो' क्षण अन् सुरजचे डोळे पाणावले; Video पाहा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com