Viral Video: बाजारात आली चक्क मोबाईल छत्री; भर पावसातही बिंधास्त वापरता येणार मोबाईल? पाहा VIDEO

Mobile Umbrella Viral Video: पावसाळ्यात अनेकलोकांचे मोबाईल खराब हातात. मात्र, अता चिंता नको..! तुमच्या मोबाईल सुरक्षित ठेवण्यासाठी मोबाईल छत्री आली आहे. या छत्रीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.
Viral Video
Mobile Umbrellacanva
Published On

प्रत्येक ऋतू प्रमाणे बाजारात वेगवेगळी प्रोडक्टस येत असतात. हिवाळा,उन्हाळा आणि पावसाळ्यात बाजारपेठ निरनिराळ्या वस्तूंनी भरलेल्या असततात.. पण पावसाळ्यात बाजारात एकसे बडकर एक वस्तू बाजारात दिसतात.. पावसाळ्यात रेनकोट, छत्री यांचे वेगवेगळे प्रकार आपण बघततोच. त्याच बरोबर आपण पावसाळ्यात दररोज वापरात असलेल्या वस्तूंची देखील काळजी घेतो. पावसात आपली गाडी, फोन भिजू नये याची काळजी घोतो.. पण महत्वाचं म्हणजे आपण आपल्या महागड्या मोबाईल फोनची काळजी विशेष घेतो. पण आता पावसाळ्यात मोबाईल फोनची काळजी घेण्याची गरज नाही..

Viral Video
Viral Video : नादखुळा! पावसाला वैतागले, गावकऱ्यांनी भलामोठा बॅनरच लावला, मजकूर एकदा बघा तर खरं

बाजारात मोबाईल सूरक्षीत रहाण्यासाठी मोबाईल छत्री आली आहे. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. चक्क आपल्या स्मार्ट फोन पावसात सूरक्षित राहण्यासाठी फोनला छत्री लावण्यात आली आहे. उन्हाळ्यात सुद्धा या छत्रीचा वापर करता येणार आहे. त्यामुळे मोबाईलचा brightnes कमी-जास्त करण्याचा प्रॉब्लेम येणार नाही.

कशी दिसते ही छत्री..

या छत्रीला फोन लावण्यासाठी एक होल्डर तयार करण्यात आलं आहे. ही छत्री लहान स्वरुपात असली तरी चालू बंद सुद्धा करु शकतो. ही छोटी छत्री भन्नाट दिसत असल्यामुळे नागरीकांनी या छत्रीला चांगलीच पसंती दिलीये. त्यामुळे या मोबाईल छत्रीचा व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होतोय. अनेकांनी हा व्हिडीओ सोशल मिडीयावर शेअर सुद्धा केलाय..

या छत्रीचा व्हिडीओ @Anitapuniya यांनी सोशल मिडीयावर शेअर केलाय.. आणि त्यांनी कॅपशन सुद्धा सुंदर दिलं आहे.. 'आता मोबाईलला सुद्धा छत्री आली'

Viral Video
Viral Video : मुंबईत मद्यधुंद चालकाकडून लोकांच्या जीवाशी खेळ; व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांकडून कारवाई

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com