चिमुकले हात अन् चिमुकली पिसं; 'सेरामा' कोंबड्याचा राजेशाही थाट पाहिलात का? VIDEO

Smallest Chicken : जगातला सर्वात लहान कोंबडा तुम्ही पाहायला का? चिमुकले हात अन् चिमुकली पिसं असणारा छोटाशा 'सेरामा' कोंबड्याचा राजेशाही थाट कसा आहे? पाहूयात या रिपोर्टमधून....
 Smallest Chicken viral
Smallest Chicken social media
Published On

दिसायला खंदा अन् रुबाबदार बांदा

कोंबडोबाचा रुबाब म्हणजी रुबाबच

ऐटदार चाल... डौलदार मान...

दोन पायावर ताट उभा राहिला म्हणजी एखाद्या पैलवानावानी.... छातीत तर कोंबडोबाची अशी जून याच्या घरी भले भले बॉडी बिल्डर पाणीच भरत्यात...

चालायला लागला म्हणजी वाघ असा चालतू जणू काय

एखाद्या परेडमधला फौजीच... एकदम लेप्ट राईट लेफ्ट

नाकाच्या नाय तर चुचीच्या सरळ रेषेत... ओ कोंबडोबा कुस्ती धरणार... पोजिंगला उतरणार का लढायला जाताय?

या कोको शेटची जातच निराळी... सेरामा जातीचा ह्यो कोंबडा हाय.. पाव किलो ते अर्धा किलोच असतंय याचं वजन.. जगातला सगळ्यात लहान कोंबड्याची जात म्हणून याची वळख... पण याचा माज असा जणू काय मोठ्या फायटर कोंबड्याला हारवलं..

ओ कोको शेट लय ताटू नका नाय तर तुटून पडचाल...

लय इकडून तिकडून फिरु नका जर कुणाची नजर पडली तर थेट झणझणीत कालणव झालं म्हणून समजाच

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com