Viral Video: चिमुकलीचा गरबा पाहून तु्म्हीही चक्रावू्न जाल; एकदा पहा व्हायरल VIDEO

Girl Playing Garba Dance Viral Video: सध्या सोशल मीडियावर एका चिमुकलीचा गरबा खेळतानाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. तिच्या गरबा स्टेप्सने सर्वांचेच लक्ष वेधलेय.
Child Girl Playing Garba Dance Viral Video
Child Girl Playing Garba Dance Viral VideoInstagram
Published On

Child Girl Playing Garba Dance Viral Video

सध्या देशभरामध्ये नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. नवरात्रीमध्ये देवीची आराधना फक्त घरीच नाही तर मोठमोठ्या मंडळांतही केली जाते. गरबा हा नृत्यप्रकार खरंतर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो. सध्या सोशल मीडियावर एका चिमुकलीचा गरबा खेळतानाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. तिच्या गरबा स्टेप्सने सर्वांचेच लक्ष वेधलेय. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Child Girl Playing Garba Dance Viral Video
Delhi Metro Viral Video: आता ऐवढंच बाकी होतं! 'तुने मुझे बुलाया शेरावालिए...', दिल्ली मेट्रोमध्ये तरुणांनी गायलं भजन

गरबा हा एक नृत्यप्रकार आहे. नवरात्रीमध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण एकत्र येत गरब्याचा आनंद लुटतात. सध्या सोशल मीडियावर एक चिमुकली गरबा खेळत असतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्या व्हिडीओतील चिमुकलीचा अफलातून गरबा पाहून नक्कीच तुम्हीही अचंबित व्हाल. या व्हायरल व्हिडीओमध्ये तिने केलेल्या पारंपारिक वेशभूषेमध्ये गरबा खेळला आहे. चिमुकलीने काळ्या रंगाची चनियाचोली घालून साजेसा मेकअप करुन त्यावर अलंकारिक दागिने परिधान करुन आपला लूक पुर्ण केलाय.

सोशल मीडियावर अनेक भन्नाट व्हिडीओ व्हायरल होतात. पण तिच्या या स्टेपने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये, तिच्या पाठीमागे सुद्धा काही तरुण गरबा खेळताना दिसत आहे. यावेळी चिमुकलीने तिच्या गरबा स्टेपने सर्वांचेच लक्ष आपल्याकडे वेधलेय. दरम्यान, व्हिडीओमध्ये चिमुकलीने काळ्या रंगाची चनियाचोली घालून अफलातून गरबा स्टेप्समुळे तिचे कौतुक होत आहे.

Child Girl Playing Garba Dance Viral Video
Viral Zomato Girl : शॉर्ट जिन्स, डोळ्याला गॉगल अन् स्पोर्ट्स बाइक; 'झोमॅटो गर्ल'चा VIDEO कंपनीच्या CEOपर्यंत पोहोचला अन्...

या चिमुकलीचा गरबा खेळतानाचा व्हिडीओ @misa_bhanushali या युजरने शेअर केला आहे. त्या चिमुकलीच्या व्हिडीओवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला असून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. @misa_bhanushali हे अकाऊंट त्या लहानग्या मुलीचेच असून तिने यापूर्वी अनेक फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

Child Girl Playing Garba Dance Viral Video
Surat Garaba Video : बाबो... गुजरातमध्ये रंगला अनोखा गरबा; व्हिडीओ सोशल मिडीयावर तुफान व्हायरल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com