VIDEO: हातात भगवा झेंडा घेऊन तरुण पुलावर चढला, कामाचे पैसे न दिल्याने तरुणाकडून रोष व्यक्त

Pune News: पुण्यातील संचेती पुलावर एक व्यकती चढला, खासगी कामाचे पैसे दिले नाही म्हणून व्यक्ती पुलावर चढल्याचं समोर.

पुण्यातील शिवाजी नगर भागात संचेती पुलावर एक व्यक्ती चढल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. पोलीस त्या तरुणाला खाली उतरवण्याचा प्रयत्न करत आहेत. हातात भगवा झेंडा घेऊन हा तरुण पुलावर चढला आहे. नितीन महाडिक असे आंदोलन कर्त्याचे नाव असून काम करूनही पैसे दिले नाही म्हणून हा व्यक्ती पुलावर चढल्याची माहिती समोर आली आहे. पैसे दिले नाहीत म्हणून तरुणाने अशा प्रकारे रोष व्यक्त केला आहे. घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com