Video
Special Report : मुलांच्या दुधात अळ्या, यंत्रणेचा विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ
Student Poshan Aahar News : पुण्यात विद्यार्थ्यांच्या दुधात जिवंत अळ्या आढळल्या आहेत.
राज्यात पोषण आहाराच्या माध्यमातून अक्षरश: यंत्रणेचा विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ चालू आहे. पुण्याच्या घोडेगाव येथील आश्रम शाळेत विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या दुधात चक्क जिवंत अळ्या आढळून आल्यात. गंभीर बाब म्हणजे यापूर्वी राज्यात काही ठिकाणी पोषण आहारात साप, झुरळ, बेडूक आढळलं आहे. मुलांचे बळी गेल्यावर यंत्रणेला जाग येणार का? असा सामान्यांचा प्रश्न आहे. शाळांमध्ये किंवा आश्रमांमध्ये देण्यात येणारा आहार निकृष्ट दर्जाचा असल्याचा प्रकार गेल्या कित्येत दिवसात समोर येतो आहे. पाहूया यावरचा सामचा एक विशेष रिपोर्ट...
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.