Video
Kangana Ranaut शेतकऱ्यांना खलिस्तानी म्हणाली, महिला सुरक्षारक्षकाची प्रतिक्रिया
कंनगा रनौतला CISF च्या महिला जवानाने कानशिलात लगावली. शेतकऱ्यांना खलिस्तानी म्हणाली म्हणून आपण कानाखाली मारल्याचे या महिलेने सांगितले.
कंगणा रनौतला (Kangana Ranaut) महिला CISF जवानाने कानशिलात लगावली होती. त्यावर या महिलेने उत्तर दिले आहे. शेतकरी आंदोलनावेळी कंगणा रनौतने शेतकऱ्यांना खलिस्तानी म्हटले होते. याचा राग मनात धरून या महिला जवानाने भाजप खासदार कंगणा रनौत यांच्या कानशिलात लगावली. माझी आई शेतकरी आंदोलनात होती, माझी आई रस्त्यावर बसली होती, कंगणा अशी रस्त्यावर बसेल का उद्विग्न सवालही या महिला जवानाने विचारला आहे. दरम्यान या महिलेवर कारवाई करावी अशी मागणी कंगना रनौतने केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.