Video: राज ठाकरे महायुतीची साथ सोडणार? उदय सामंत नेमकं काय म्हणाले?

त्यावर मंत्री उदय सावंत यांनी ठाकरे सोबत महायुतीचे नेते चर्चा करतील अशी माहिती यावेळी मंत्री उदय सामंत यांनी दिली.

Yavatmal News: यवतमाळ ह्या जिल्ह्यात सर्वाधिक कापसाचं उत्पादन घेतल्या जाते मात्र कापसावर प्रकिया करणाऱ्या सर्वाधिक सूतगिरण्या पश्चिम महाराष्ट्रात. कापसावर आधारित उद्योग यवतमाळ जिल्ह्यात उभे राहिल्यास शेतकऱ्यांच्या मुलांना रोजगार उपलब्ध होईल दरम्यान काल वणी इथे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) राज्यात दोनशे ते सव्वादोन जगा लढणार असल्याचे जाहिर केले. त्यावर मंत्री उदय सावंत यांनी ठाकरे सोबत महायुतीचे नेते चर्चा करतील अशी माहिती यावेळी मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी दिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com