VIDEO: Kalyan मध्ये कुणाला तिकीट?, भाजप अधिवेशनात Ganpat Gaikwad आगे बढोच्या घोषणा

BJP Vidhansabha Election News: भाजपकडून कल्याण, डोंबिवली आणि अंबरनाथ मधील विधानसभेच्या जागांचा आढावा.

कल्याण, डोंबिवली आणि अंबरनाथ मधील विधानसभेच्या जागांचा आढावा घेण्यासाठी भाजपचं आज अधिवेशन पार पडलं. या अधिवेशनात कल्याण पुर्वचे आमदार गणपत गायकवाड यांचे समर्थक घोषणाबाजी करताना पाहायला मिळाले. गणपत गायकवाड आगे बढोच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या गणपत गायकवाड हे पोलीसस्टेशनमध्ये केलेल्या गोळीबार प्रकरणी तुरुंगात आहेत. त्यामुळे कल्याण पुर्व मधून कोणाला तिकीट मिळणार याकडे सर्वांचच लक्ष लागलं आहे. कल्याण पूर्व मतदारसंघात भाजपचे आमदार गणपत गायकवाड असल्याने ही जागा भाजपच लढणार असल्याचं सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com