Video: महिलांच्या मदतीसाठी राष्ट्रवादीकडून Whatsapp Helpline जारी

महिलांकडून तक्रार झाल्यानंतर ४८ तासाच्या आत तक्रारीची दखल घेतली जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पुण्यात अल्पवयीन मुलींवर अत्याचारांच्या आकडा धडकी भरवणारा आहे. ऑगस्ट महिना अखेरीपर्यंत बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार पुण्यात २८६ गुन्हे दाखल केले आहेत. वाढत्या महिलांवर होणाऱ्या अत्याचारावर आळा घालण्यासाठी तथा महिलांच्या मदतीसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने थेट व्हॉट्सअपवर महाराष्ट्रवादी हेल्पलाईन नंबर जारी केलाय. महिलांकडून तक्रार झाल्यानंतर ४८ तासाच्या आत तक्रारीची दखल घेतली जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या हेल्पलाईनचा नेमका वापर कसा करायचा या बद्दल आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांनी...

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com