Uttam Jankar Madha| उत्तम जानकर यांना कसली खंत?

"पुरोगामी माढा शरद पवारांच्या पायावर ठेवणार, मी प्रायश्चित्त करायला आलोय", असं उत्तम जानकर यावेळी म्हणालेत. "मी चालू विमानातून उडी टाकलीये. मी भावनेच्या भरामध्ये झालेली चूक होती.

Uttam Jankar Pandharpur Speech | माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांच्या प्रचारार्थ सभा पार पडली. यावेळी उत्तम जानकर बोलत होते. "पुरोगामी माढा शरद पवारांच्या पायावर ठेवणार, मी प्रायश्चित्त करायला आलोय", असं उत्तम जानकर यावेळी म्हणालेत. "मी चालू विमानातून उडी टाकलीये. मी भावनेच्या भरामध्ये झालेली चूक होती. आमच्याही अपेक्षा होत्या की आमच्या तालुक्याचा विकास व्हावा. पण आमच्या दोघांचाही भ्रम निरास झाला. मी शरद पवारांचं घर गाठलं, साहेब विश्वासघात झाला...थोड्याफार मताने माझा पुन्हा पराभव झाला..." असं जानकरांनी भर सभेत म्हटलंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com