VIDEO: Western Railway ची वाहतूक धिम्या गतीने, ओव्हरहेड वायरवर अटकलं जॅकेट

Western Railway News: पश्चिम रेल्वेची वाहतूक धिम्या गतीने, ओव्हरहेड वायरवर जॅकेट अडकल्यामुळे रेल्वे वाहतूक धिम्या गतीने सुरु.

पश्चिम रेल्वेची वाहतूक धिम्या गतीने झाल्याची माहिती समोर येत आहे. चर्चगेट स्थानकातिल प्लॅटफॉर्म क्रमांक दोनच्या ओव्हरहेड वायरवर जॅकेट अडकलं, जॅकेटमुळे पश्चिम रेल्वेच्या दिशेने जाणारी वाहतूक धिम्या गतीने झाली आहे. जवळपास १० ते १५ मिनिटं पश्चिम रेल्वेची वाहतुक धिम्या गतीने सुरु आहे. वायरवर अटकलेले जॅकेट काढण्याचे RPF जवानांचे शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत. यासंदर्भातील व्हिडीओ समोर आला आहे. अडकलेल्या जॅकेट काढण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरु असताना या व्हिडीओ मार्फत आपण पाहू शकतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com