VIDEO: भाजपचं राजकारण घाणेरडं, Vishal Patil यांचा गंभीर आरोप

VishAL Patil on BJP News: लोकसभेत भाजप मुद्दे मांडू देत नाहीत, विशाल पाटील यांचे गंभीर आरोप.

लोकसभेच्या निवडणुकीनंतर आता सर्वच पक्षांकडून विधानसभा निवडणुकीसाठी जय्यत तयारी सुरु झाली आहे. अशातच लोकसभा निवडणुकीत अपक्ष लढून विजयी झालेले विशाल पाटील यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. भाजपचं राजकारण घाणेरडं असल्याचं म्हणत लोकसभेत मुद्दे मांडू देत नसल्याचा आरोप विशाल पाटील यांनी केला आहे. सागलीतील एका कार्यक्रमात भाषण करताना त्यांनी हे आरोप केले आहेत. प्रसंगी मिठाच्या गुळण्या करुन प्रश्न लोकसभेत मांडणार असल्याचंही विशाल पाटील म्हणाले. बंजारा समाजाच्या प्रश्नांवरुन लवकरचं विधानसभा आणि लोकसभेत आवाज उठवू असे आश्वासनही विशाल पाटील यांनी दिलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com