Special Report: सांगलीत रंगणार वर्चस्वाची लढाई, Vishal Patil यांच्या टार्गेटवर Jayant Patil

Vishal Patil News Today: सांगली लोकसभा निवडणुकीत विशाल पाटलांचा विजय झाला. मात्र विजयानंतर विशाल पाटील आणि विश्वजित कदम यांनी जयंत पाटलांनाच आव्हान दिलंय. तर आता इस्लामपूर-वाळवा मतदारसंघावर आमचं जेवढं लक्ष नव्हतं. त्याच्या 10 पट लक्ष देणार आहोत. तसंच या मतदारसंघात आता नवे निर्णय घ्यावे लागतील, असं म्हणत जयंत पाटलांना इस्लामपूर मतदारसंघात जाऊन खुलं आव्हान दिलंय. त्यामुळे सांगलीत पुन्हा एकदा वर्चस्वाची लढाई रंगलीय...

सांगली लोकसभा निवडणूकीत विजयी झाल्यानंतर खासदार विशाल पाटील आणि आमदार विश्वजित कदमांनी आपला मोर्चा आता थेट शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या इस्लामपूर मतदारसंघाकडे वळवलाय. त्यावरचा हा खास रिपोर्ट...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com