Special Report: विशाल पाटील- उद्धव ठाकरेंमध्ये भेट; विधानसभेचा फॉर्म्युला ठरला?

Vishal Patil Meet Uddhav Thackeray News: विशाल पाटील आणि विश्वजीत कदम यांनी आज दिल्लीत उद्धव ठाकरेंची भेट घेतली. या भेटीमुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

सांगलीत लोकसभा निवडणुकीत आघाडीत बिघाडी झाली होती. ठाकरे गट आणि काँग्रेस आमनेसामने आले होते. ज्या विशाल पाटील यांच्या बंडखोरीमुळे हे सगळं झालं होते. ते खासदार विशाल पाटील आणि आमदार विश्वजीत कदम यांनी दिल्लीत उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे. त्यामुळे ठाकरेंचा राग मावळला का? सांगली विधानसभेचा फॉर्म्युला ठरला का ? याचा वेध घेऊया या रिपोर्टमधून

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com