Video
Nashik farmers fight : नाशिकमध्ये शेताच्या बांधावरून धुमशान, शेतकऱ्यांमध्ये तुंबळ हाणामारी, व्हिडिओ व्हायरल
Yewala farmers fight : नाशिकच्या येवला तालुक्यातील चिंचोजे येथे सामुहिक बांधाच्या वादावरुन जोरदार हाणामारी झाली आहे. या प्रकरणी आठ जणांवर गुन्हा झाला आहे.