Special Report: Vinod Tawde राज्यात कमबॅक करणार? कि राष्ट्रीय अध्यक्षपदी विराजमान होणार?

Vinod Tawade News Today: विनोद तावडे काहीही झाले तरी मोठेच होतील, भाजपमध्ये एकदा ठरलं की मुंगीलाही कळत नाही, चंद्रकांत पाटलांच्या या विधानाची चर्चा सुरू आहे...विनोद तावडे हे भाजप अध्यक्ष होणार कि राज्यात कमबॅक करणार? हे पाहणं आता महत्त्वाचं आहे.

विनोद तावडेंना पक्षात मोठी संधी दिली जाऊ शकते, असं सूचक विधान चंद्रकांत पाटील यांनी केलंय... विनोद तावडेंनी पक्षाच्या सरचिटणीस पदाची जबाबदारी यशस्वीपणे पूर्ण केली आहे... तसंच पक्ष चालवण्यासाठी विनोद तावडेंची भूमिका मोठी असल्याचंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय....तर दुसरीकडे मुनगंटीवारांनीही चंद्रकांत पाटलांच्या विधानाला दुजोरा दिलाय...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com