Vinod Tawde News : 'मी शरद पवारांसोबत आहे', विनोंद तावडेंचं विधान, चर्चांना उधाण

Vinod tawde on sharad pawar : ग्रंथाचं इतर भाषेत रुपांतर करण्यासाठी मी शरद पवारांसोबत आहे, असं विधान विनोंद तावडें यांनी केलं. विनोद तावडे यांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण आलं आहे.
'मी शरद पवारांसोबत आहे', विनोंद तावडेंचं विधान, चर्चांना उधाण
Vinod Tawde NewsSaam tv
Published On

पुणे : शरद पवार आणि भाजप नेते विनोद तावडे पुण्यात एकाच मंचावर हजेरी लावली. पुण्यात बालगंधर्व रंगमंदिरात अण्णाभाऊ साठे यांच्यावर लिहिण्यात आलेल्या विश्वास पाटील यांच्या ग्रंथ प्रकाशन सोहळ्याला पवार आणि तावडे यांनी हजेरी लावली. या कार्यक्रमात विनोद तावडे म्हणाले, 'महाराष्ट्रात दोन तुकाराम होऊन गेले. एकाच्या पोवाड्याने आणि दुसऱ्यांच्या अंभगाने महाराष्ट्र प्रगल्भ झाला. या ग्रंथाचं इतर भाषेत रुपांतर करण्यासाठी मी शरद पवार यांच्यासोबत असेल. मोदींकडून शरद पवार अनेक गोष्टी करून घेऊ शकतात. त्यामुळे मी शरद पवारांना मदत करेन'.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com