Vikhe Patil News | एक्झिट पोलमध्ये मुलगा पिछाडीवर! विखे पाटलांची काय प्रतिक्रिया?

Vikhe Patil News | एक्झिट पोलच्या अंदाजांवरुन विखे पाटील काय म्हणाले?

लोकसभा निवडणुका पार पडताच देशात एक्झिट पोलचे अंदाज जाहीर झाले. या एक्झिट पोलमध्ये अहमदनगर दक्षीण लोकसभा मतदारसंघातून पिछाडीवर असल्याचे अंदाज वर्तवण्यात आले. यावर राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. एक्झिट पोलचे अंदाज जरी वेगळे असले, तरी निकाल लागू द्या. तेव्हाच यावर बोलूया असं म्हणत भाजप आणि महायुतीचा उमेदवार चांगल्या मताधिक्याने विजयी होईल. असा विश्वासही राधाकृष्ण विखए पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com