Vidhan Sabha BJP Plan : अडचणीतील 33 मतदारसंघासाठी भाजप अलर्ट मोडवर

महायुतीचा पराभव झालेल्या 33 मतदारसंघांचा भाजपकडून आढावा घेतला जाणार आहे

Special Report : Vidhan Sabha BJP Plan : महायुतीचा पराभव झालेल्या 33 मतदारसंघांचा भाजपकडून आढावा घेतला जाणार आहे. विशेष म्हणजे या 33 मतदारसंघांसाठी भाजपकडून निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपच्या पक्षश्रेष्ठींकडून 22 जून पूर्वी निरीक्षकांना अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com