Video
Video : वाशी टोलनाक्यावर मनसेचा राडा, टोल अधिकाऱ्यांना लगावली कानशिलात
MNS Workers Vashi Toll Plaza Officer : मनसे कामगार संघटनेच्या कार्यकत्यांनी वाशीतील टोल नाक्यावर आज राडा घालत अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावली आहे. काही दिवसापूर्वी वाशी टोल नाक्यावर कामगारांच्या पगारात कपात करण्यात आली होती.