Video : मुंबई-गोवा महामार्गाचं नित्कृष्ट दर्जाचं काम; ठेकेदार, अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल

Mumbai-Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गाचं काम निकृष्ट दर्जाचं झालं आहे. याची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कंत्राटदारावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले होते. अखेर कंत्राटदारांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मुंबई-गोवा महामार्गाचं काम निकृष्ट दर्जाचं झालं आहे. याची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कंत्राटदारावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले होते. अखेर रस्त्यावर खड्डे आणि निकृष्ट दर्जाच्या बांधकाम प्रकरणात कंत्राटदारांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मे. चेतक इंटरप्राईजेसचे व्यवस्थापकीय संचालक हुकमीचंद जैन, जनरल मॅनेजर अवधेश कुमार सिंग, प्रकल्प समन्वय अभियंता सुजित कावळे यांच्यासह अनेक महत्त्वाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विकास कामांवरून एकनाथ शिंदें ॲक्शन मोडवर आले आहेत. नुकताच त्यांनी महामार्गाची पाहणी केली होती. त्यात महामार्गाचं काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं झाल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com