VIDEO: वसंत मोरे मातोश्रीवर घेणार Uddhav Thackeray यांची भेट

Vasant More News: वसंत मोरे उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेणार आहेत. वसंत मोरे प्रकाश आंबेडकरांची साथ सोडणार?

वसंत मोरे उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याची मोठी बातमी समोर येत आहे. वसंत मोरे दुपारी १२.३० वाजता मातोश्री वर भेट घेणार आहेत. यासंदर्भात संजय राऊत यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. वसंत मोरे यांचा ठाकरे गटात प्रवेश होणार असल्याचं संजय राऊत म्हणाले. पुणे लोकसभेसाठी वसंत मोरे वंचितचे उमेदवार होते. वसंत मोरे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वसंत मोरे खडकवासला किंवा हडपसर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. याचर्चांमुळे आता वसंत मोरे प्रकाश आंबेडकरांची साथ सोडणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com