Video
Vanjari Community: महाराष्ट्रभर वंजारी समाजाचे ST प्रवर्गातील आरक्षणासाठी चक्काजाम आंदोलन
Maharashtra Vanjari Chakka Jam: महाराष्ट्रभर वंजारी समाजाने ST प्रवर्गातील आरक्षणासाठी चक्काजाम आंदोलन छेडले आहे. आहिल्यानगर येथे सुरू असलेल्या आमरण उपोषणाला पाठिंबा म्हणून हे आंदोलन होणार असून, जय भगवान महासंघाचे बाळासाहेब सानप यांनी सर्व आमदारांना सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.