Kalyan Lok Sabha | उमेदवारीचा गोंधळ, वैशाली दरेकरांची पहिली प्रतिक्रिया!

Vaishali Darekar Kalyan Lok Sabha | ठाकरे गटाचे पदाधिकारी माझे महापौर रमेश जाधव यांनी ठाकरे गटाकडून कल्याण लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर वैशाली दरेकर यांनी उमेदवार मीच असणार असे सांगितले.

Vaishali Darekar Kalyan Lok Sabha | ठाकरे गटाचे पदाधिकारी माझे महापौर रमेश जाधव यांनी ठाकरे गटाकडून कल्याण लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर वैशाली दरेकर यांनी उमेदवार मीच असणार असे सांगितले. यावेळी बोलताना वैशाली दरेकर यांनी पक्ष आदेश देतो त्याप्रमाणे पदाधिकारी कार्यकर्ते काम करत असतात. त्यांना पक्षाने आदेश दिलाय त्याप्रमाणे त्यांनी फॉर्म भरला. पक्षाची अधिकृत उमेदवार म्हणून मी फॉर्म भरलाय. पक्षाची रणनीती असते एक फॉर्म त्यांच्याकडून भरून घेतलाय. वैशाली दरेकर राणे कधी कोणाला घाबरलेले नाही कधी घाबरत नाही माघार घेणार नाही मी फॉर्म भरला आहे. इलेक्शन होणार 20 तारखेला मतदान होणार. चार तारखेला मशाल लोकसभेत पोहोचणार असे वैशाली दरेकर यांनी सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com