Video
UPSC Result News | युपीएसीचा निकाल जाहीर, महाराष्ट्रातून कोण?
UPSC Civil Services Result 2023: राष्ट्रीय लोकसेवा आयोगाचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. परीक्षेचा निकाल यूपीएससीच्या अधिकृत वेबसाईटवर पाहता येईल. परीक्षेमध्ये आदित्य श्रीवास्तव हा प्रथम आला आहे. तर महाराष्ट्रातून अनिकेत हिरडेने 81वा रँक मिळवला आहे.