Worli Hit & Run: तब्बल 18 हजार रुपयांची दारू, वरळी हिट अँड रन प्रकरण

वरळी हिट अँड रन प्रकरणाला नवं वळण आलंय. जुहू मधील बारमध्ये प्यायली होती 18 हजारांची दारू...

Worli Hit & Run: पुणे पोर्शे कार हिट अँड रन प्रकरण ताजे असतानाच मुंबईत देखील हिट अँड रन चा प्रकार पुढे आला आहे. मुंबईच्या वरळी परिसरात BMW कारने एका दाम्पत्याला उडवले. यात महिलेचा मृत्यू झाला आहे. अपघातास कारणीभूत ठरलेल्या कार चालकाने रात्री मुंबईच्या व्हॉइस तापस बारमध्ये आपल्या मित्रांसोबत पार्टी केली. तब्बल 18 हजार रुपयांची दारू या ठिकाणी पिल्यानंतर पहाटे वरळीच्या दिशेने जात असताना BMW कारने अपघात केलं. जुहू येथील बार समोरून आमचे प्रतिनिधी संजय गडदे यांनी घेतलेला हा आढावा...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com