Kolhapur Rain News | कोल्हापुरात अवकाळी पावसाची हजेरी, अनेक ठिकाणी झाडं कोसळली

कोल्हापूरमध्ये अवकाळी पावसाने हजेर लावली आहे. वादळी वाऱ्यासह आलेल्या या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडंही कोसळली आहेत.

कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये (Kolhapur) अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) हजेरी लावली आहे. वादळी वाऱ्यासह आलेल्या या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडंही कोसळली आहेत. गेले अनेक दिवस राज्यात उष्णतेची लाट (Heat Wave) आली आहे. या पावसामुळे नागरिकांना उकाड्यातून दिलासा मिळालेला आहे. असे असले तरी अनेक ठिकाणी पत्रे उडाले आहेत. अनेक ठिकाणी झाडं कोसळली आहेत. जोतिबा मार्गावरील एका कारवर मोठं झाडं कोसळलं आहे. या अपघातात दोघे जखमी झाले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com