Unseasonal Rain | बीड- वर्ध्याला अवकाळीचा फटका, शेतीचं मोठं नुकसान Marathi News

Unseasonal Rain Today News|बीड आणि वर्धा जिल्ह्यात अवकाळी पावसाने मोठं नुकसान झालं आहे. शेतीपिकांचं, फळबागांचे मोठं नुकसान झालं आहे.

बीड आणि वर्धा जिल्ह्यात अवकाळी पावसाने मोठं नुकसान झालं आहे. शेतीपिकांचं, फळबागांचे मोठं नुकसान झालं आहे त्यामुळे बळीराजाने शासनाकडे भरपाईची विनंती केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com