Uddhav Thackeray Milind Narvekar: Special Report: नार्वेकरांना निवडून आणण्यासाठी रणनिती?

या निवडणुकीत फोडाफोडी होणार हे अटळ आहे. दरम्यान, उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी 5 जुलैपर्यंत मुदत देण्यात आलीये. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी पडद्याआड बऱ्याच हालचाली सुरु आहेत.

Uddhav Thackeray Milind Narvekar: Special Report: विधानपरिषदेची निवडणूक चुरशीची होणार आहे. त्यासाठी पडद्याआड बऱ्याच घडामोडी घडतायत...अशात ठाकरेंनी नार्वेकरांना निवडून आणण्यासाठी खास रणनिती आखल्याचं कळतंय...त्यामुळे नार्वेकर निवडून येऊ शकतात मात्र बारावा उमेदवार कोणाचा पडणार याचीच चर्चा राजकीय वर्तुळात रंगतेय...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com