Special Report | उद्धव ठाकरे पुन्हा एकदा भाजपच्या वाटेवर? शिंदेचं टेंशन वाढणार?

Special Report | उद्धव ठाकरे लवकरच एनडीएत परतणार? संजय शिरसाट यांचा मोठा दावा

राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी NDA सोबत येण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या हालचाली सुरु असल्याचा मोठा दावा शिंदे गटानं केलाय. उद्धव ठाकरे मोदींच्या संपर्कात असून ते लवकरच एनडीएसोबत येतील. असा दावा करण्यात आला आहे. शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट आणि रवी राणा यांनी हा दावा केला आहे. उद्धव ठाकरे पुन्हा एकदा भाजपच्या वाटेवर गेलेच तर, शिंदेंची अडचण होणार का? असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय. यावरचा विशेष रिपोर्ट...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com