Special Report: Uddhav Thackeray यांचे दोन खासदार शिंदेंच्या संपर्कात? ठाकरे गटात पून्हा भूकंप

Uddhav Thackeray News Today | लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे एकूण 9 खासदार निवडून आले होते. यापैकी दोन खासदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा नरेश म्हस्के यांनी केला आहे. ठाकरे गटाच्या या दोन आमदारांनी आमच्याशी संपर्क साधला, असा दावा म्हस्के यांनी केला.

लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात पुन्हा फोडाफोडीचं राजकारण रंगणार असं दिसतंय. कारण शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी मोठा दावा केलाय. ठाकरेंचे 2 खासदार आपल्या संपर्कात असल्याचं म्हस्केंनी म्हंटलंय. मात्र यावरून ठाकरे गटही आक्रमक झालाय. पाहूयात यावरचाच हा रिपोर्ट...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com