VIDEO: Chikhaldara येथे पर्यटकांची जीवघेणी स्टंटबाजी, तरुणांची हुल्लडबाजी करत फोटोसेशन

Amravati Chikhaldara News: अमरावतीच्या चिखलदरामध्ये जीवघेणी स्टंटबाजी, तरुणांची हुल्लडबाजी करत फोटोसेशन करतानाचा व्हिडीओ समोर.

अमरावतीच्या चिखलदरामध्ये अनेक पर्यटक पर्यटनासाठी येत असतात अशातच, चिखलदरा या पर्यटन स्थळी काही तरुण जीवघेणी स्टंटबाजी करताना दिसून आले आहेत. शेकडो फूट खोल असणाऱ्या दरीच्या काठी असलेल्या दगडावर बसून हुल्लडबाज तरुणांचे फोटो सेशन सुरु असताना पाहायला मिळाले, राज्यात अनेक ठिकाणी फोटो आणि Reels काढताणा जिवितहानी झाल्याच्या अनेक घटना ताज्या असतानाच, या तरुणांची हुल्लडबाजी करत फोटोसेशन करतानाचा व्हिडीओ समोर आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com