Video
VIDEO: CSMT स्थानकावर RDX असल्याचा धमकीचा कॉल
RDX In CSMT Station: मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकावर RDX असल्याची धमकी देणारा कॉल आला आहे.
येत्या १५ ऑगस्ट रोजी भारतात स्वातंत्र्यदिन साजरा केला जाणार आहे. दरम्यान स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर भारताची आर्थिक राजधानी मुंबईत धमकीचा कॉल आल्याची बातमी समोर आली आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकावर RDX असल्याचा कॉल आल्याची बातमी समोर आली आहे. लोहमार्ग पोलिसांना हा धमकीचा कॉल आल्याने पोलिस यंत्रना अलर्ट मोडवर आहे. स्टेशनवर RDX असल्याची माहिती मिळताच पोलिस यंत्रना सतर्क झाली असून कसून शोध घ्यायला सुरुवात केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.