Shakuntala Railways | अबब! चोरट्यांनी थेट रेल्वे ट्रॅकच पळवला!

Shakuntala Railways | ऐतिहासिक शकुंतला रेल्वेचा ट्रॅक चोरीला! खळबळजनक घटना

एकेकाळी पश्चिम वऱ्हाडाची लोकवाहीनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ब्रिटीशकालीन शंकुतला रेल्वेचा तब्बल २० फुट अंतराचा लोहमार्ग चोरीला गेल्याची खळबळजनक घटना वाशीमच्या कारंजामध्ये घडली आहे. शंकुतला रेल्वेच्या मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रुपांतर करण्याला मंजुरी मिळाली आहे. मात्र ऐतिहासिक नॅरोगेजचे लोहमार्ग आजही पश्चिम  विदर्भातील काही जिल्ह्यात पसरले आहेत. आजही या लोहमार्गाची मालकी ब्रिटिश कंपनीकडे आहे. तर, अज्ञातांनी जवळपास २० फूट अंतराचा रेल्वे मार्ग कटरच्या सहाय्याने कापून वेगळा केला आणि त्याखालील जवळपास दोन ते तीन क्विंटल वजनाचे लोखंड गज गायब केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com