Video
Special Report: रात्री उशिरापर्यंत मोबाईल पाहिल्याने डायबिटीजचा धोका? काय आहे व्हायरल मेसेजच सत्य?
Late Night Watching Mobile Viral Video: रात्री उशिरापर्यंत मोबाईल पाहताय, सावधान! जास्त वेळ वेळ पाहिल्याने डायबिटीजचा धोका होऊ शकतो असा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
तुम्हाला रात्री उशिरापर्यंत मोबाईलवर रील्स पाहण्याची सवय असेल तर आजच ही सवय बदलून टाका..नाहीतर तुम्हाला डायबिटीज होईल. रात्री उशिरापर्यंत मोबाईल पाहण्याच्या सवयीवरून सोशल मीडियात एक मेसेज व्हायरल होतोय. त्यात लोकांना सावध राहण्याचा इशारा देण्यात आलाय. या मेसेजमध्ये नेमकं काय म्हंटलय? खरंच रात्रभर रील्स पाहिल्यानं तुमची शुगर लेव्हल वाढू शकते का? पाहूयात यामागचच सत्य
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.