Video
CM Warkari Mahamandal: वारकऱ्यांसाठी मोठी बातमी! पायी वारी करणाऱ्यांना मिळणार पेन्शन...
Warkari News: राज्यातील किर्तनकार आणि वारकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय राज्य शासनाकडून जारी करण्यात आला आहे.
अर्थसंकल्पामध्ये वारकरी महामंडळ (Warkari Mahamandal) स्थापन करण्याची घोषणा अजित पवार यांनी केली होती. त्याच पार्श्वभूमीवर आता वारकऱ्यांसाठी राज्य शासनाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन करण्यात येणार असून, या महामंडळाचे मुख्यालय हे पंढरपुरात असणार आहे. महामंडळाच्या माध्यमातून वारकरी पेन्शन योजना देण्यात येणार आहे. महामंडळाला 20 कोटी रुपयांचा निधी देखील मिळणार आहे. महामंडळातून वारकऱ्यांना सुरक्षा विमा आणि संरक्षण कवच देणार आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.