Thane Fire : ठाण्यात दिवाळीच्या पहिल्याच दिवशी 3 ठिकाणी आग, हिरानंदानी इस्टेटमध्ये ३१ मजल्यावर आगीचा भडका

Fire breaks out in Thane on Diwali night : दिवाळीच्या पहिल्याच दिवशी ठाण्यात ३ ठिकाणी आगी लागल्या. हिरानंदानी इस्टेट, वागळे इस्टेट आणि शिळफाटा येथे लागलेल्या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अग्निशमन दलाने सर्व आगींवर नियंत्रण मिळवलं.

Fire Breaks Out at Three Places in Thane on Diwali Night, No Casualties Reported : दिवाळीच्या पहिल्याच दिवशी रात्री 3 ठिकाणी आगी लागल्या होत्या त्या पैकी एक आग किरकोळ होती तर दोन आगी भीषण होत्या यां घटनेत कुठलीही जीवित हानी झालेली नाहीये. ठाण्यातील घोडबंदर रोड वरील हिरानंदानी इस्टेट या ठिकाणी बेसिलियम टॉवर या इमारतीच्या 31 व्या मजल्यावरील गॅलरी मध्ये ठेवण्यात आलेला लाकडी सोफा आणि इतर साहित्य जळून खाक झाले आहे. सदरची आग आटोक्यात आणण्यात आली आहे.तर वागळे इस्टेट येथे ऐका गॅरेजला आग लगली होती. तर शिळफाटा या ठिकाणी ऐका मंडप डेकोरेशन चा दुकानाला आग लागली होती. यां घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com