Video
Maharshtra Politics: धाराशिवच्या उमरगा येथे शिक्षणमंत्री दादा भुसेंच्या फोटोला दुग्धाभिषेक, VIDEO
Dada Bhuse: धारशिवमधील उमरगाव येथे शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या प्रतिमेवर दुधाचा अभिषेक केला आहे तसेच फटाके फोडून पेढे देखील वाटले आहे.
राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी राज्यातील जिल्हा परिषदेसह अन्य सरकारी शाळांतून सीबीएसई अभ्यासक्रमातून शिक्षण देण्याचा निर्णय जाहीर केले आहे. त्यामुळे उमरगा शहरातील संविधान विचार मंचाच्या वतीने दादा भुसे यांच्या फोटोला स्व.बाळासाहेब ठाकरे चौकात दुग्धाभिषेक करून फटाके फोडून जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना व मिठाई वाटप करुन आनंदोत्सव साजरा केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.