VIDEO: Narayan Rane यांच्या खासदारकीला ठाकरे गटाचं आव्हान, मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली याचिका

Narayan Rane and Vinayak Raut News: सिंधूदुर्ग लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले नारायण राणे यांना ठाकरे गटाचं आव्हान, विनायक राऊतांकडून उच्च न्यायालयात याचिका दाखल.

भाजप नेते नारायण राणे यांच्या खासदारकीला ठाकरे गटाने आव्हान दिलं आहे. नारायण राणे हे लोकसभा निवडणुकीत सिंधुदुर्ग मतदारसंघातून निवडून आले आहेत. आता नारायण राणे यांच्या खासदारकीला शिवसेना नेते विनायक राऊत यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मते विकत घेऊन, मतदारांना धमकावून विजय मिळवला असल्याचा आरोप करत विनायक राऊत यांनी याचिका दाखल केली आहे. मते विकत घेऊन आणि धमकावून विजय मिळवला असल्यामुळे नारायण राणे यांचा विजय रद्द करा तसेच निवडणूक काळातील भ्रष्टाचाराच्या सखोल चौकशीसाठी स्वतंत्र समिता नेमण्याचे आदेश द्या, अशी मागणी विनायक राऊत यांनी याचिकेतून केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com