Video
आम्ही नाही आणली भाड्याची माणसं... शिवाजी पार्कमध्ये ठाकरेंच्या कार्यकर्त्यांची शेरोशायरी|VIDEO
Thackeray Brothers Joint Rally At Shivaji Park Mumbai: मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये होणाऱ्या ठाकरे बंधूंच्या संयुक्त सभेआधी शिवसेना आणि मनसे कार्यकर्त्यांनी शेरोशायरी करत विरोधकांना टोला लगावला. 22 वर्षांनंतर ठाकरे एकत्र येत असल्याने राजकीय वातावरण तापले आहे.
