Supriya Sule News | "याबाबतीत मी गडकरी साहेबांचं आवर्जून कौतुक करते..." सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

Supriya Sule News Today | "नाले सफाई करण्यासाठी काढण्यात आलेले कंत्राट ज्या ठेकेदारांना मिळतात त्यांना ब्लॅक लिस्ट का केले जात नाही? गडकरी साहेबांचे अभिनंदन करते कारण असं काही झालं तर तिथले ठेकेदार ब्लॅक लिस्ट होतात", सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

पुण्यात १० दिवसात प्रचंड ठिकाणी पाणी साठले आहे. सातत्याने हे का घडत आहे? याची आम्ही पाहणी केली. नाले वरून रस्ते गेले आहेत त्यामुळे पाणी जायला जागा नाही. घाई घाईने केलेल्या विकासात चुका झाल्या आहेत. आम्ही टॅक्स भरतो पण ते पैसे जातात कुठे? नाले सफाई का नाही झाली? नाले सफाई करण्यासाठी काढण्यात आलेले कंत्राट ज्या ठेकेदारांना मिळतात त्यांना ब्लॅक लिस्ट का केले जात नाही. गडकरी साहेबांचे अभिनंदन करते कारण असं काही झालं तर तिथले ठेकेदार ब्लॅक लिस्ट होतात, असं खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com